Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

व्हॅलेंटाईन डे नको शहीद दिन आचरणेत आणा : सुभाष कासारकर

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्रीरामसेना आणि भारतीय नवनिर्माण सेनेतर्फे व्हॅलेंटाईन डे ला तीव्र विरोध दर्शविणेत आला. येथील कॅफे सेंटर आणि चायनिज सेंटरवर जाऊन सेनेच्या पदाधिकारींनी व्हॅलेंटाईन डे नको, शहीद दिवस आचरण्यात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीरामसेना हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर म्हणाले, भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाईन डे …

Read More »

श्री शंकरलिंग रथोत्सव अखंडपणे : श्री शंकराचार्य

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाची प्रतिवार्षिक श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा अखंडपणे चालली आहे. यंदाही रथोत्सव यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आल्याचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजींनी पत्रकारांचा सन्मान करुन आपले मनोगत व्यक्त केले. श्री पुढे म्हणाले, यंदा यात्रा होणार की नाही असा संभ्रम …

Read More »

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात, उद्या महाप्रसाद

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या श्री समादेवी जन्मोत्सवाचा सोमवारी मुख्य दिवस होता. त्यानिमित्त सकाळी चौघडा वादन व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी सात ते अकरा श्री समादेवीला विविध फळं, सुखा मेवा, …

Read More »