कोगनोळी फाट्यावरील घटना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशरला आग लागल्याची घटना रविवार तारीख 13 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातहून बेंगलोरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी …
Read More »Recent Posts
सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मी यात्रेनिमित्त जादा बस सेवेची सोय करा
बसडेपोला युवा समितीचे निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सागरे, दोडेबैल गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या कित्येक वर्षानंतर येत्या बुधवार दि. १६ पासून मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या लक्ष्मीयात्रेला कर्नाटक राज्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने येतात. तेव्हा सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मीयात्रेनिमित्त खानापूर ते सागरे, दोडेबैल गावाला …
Read More »सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणार्यावर कारवाई
बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हिजाब अथवा केसरी’ संदर्भात कोणाच्याही भावना दुखणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करू नयेत. या पद्धतीने सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहन डीसीपी रवींद्र गडादी यांनी केले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काल तातडीची सुनावणी फेटाळून लावली. आम्ही योग्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta