खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक शाळा, हायस्कूल आवारातुन तसेच इमारतीवरून विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्याचबरोबर पटांगणात ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत. याचा धोका शाळांतील विद्यार्थी वर्गाला होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक शाळातून विद्युत ताराचा धोका होऊन अनेक विद्यार्थी वर्गाचे जीव गेले आहेत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने हेस्काॅम खात्याला आदेश दिला आहे …
Read More »Recent Posts
हिजाब, भगव्या शालीना तात्पुरता ब्रेक
उच्च न्यायालयाचा आदेश; शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश बंगळूर : राज्यात शैक्षणिक संस्था सुरू करण्याचे आदेश देऊन कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरूवारी (ता. १०) विद्यार्थी आणि सर्व संबंधितांना कोणताही धार्मिक पोशाख, डोक्यावर स्कार्फ किंवा भगवी शाल परिधान करण्यापासून रोखेल. या वादावर अंतिम निर्णय देईपर्यंत या आदेशाचे पालन करण्यास सांगून सुनावणी १४ …
Read More »सापाला मारण्याचे पाप करु नका : सर्पमित्र प्रवीण सूर्यवंशी
संकेश्वर (प्रतिनिधी) : सापाला मारण्याचे पाप करु नका. सर्प हा शेतकऱ्यांचा पोशिंदा आहे. सर्प कोणालाही विनाकारण दंश करीत नसल्याचे संकेश्वर येथील सर्पमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, मोजकेच साप विषारी असून बिनविषारी सापांची संख्या अधिक आहे. आपण वयाच्या चौदाव्या वर्षापासून साप पकडणेची कला मोबाईल युट्युब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta