Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर रथोत्सवाला हर-हर महादेवाच्या गजरात प्रारंभ

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या आज्ञानुसार आणि शासनाच्या कोरोना नियमानुसार धार्मिक कार्यक्रमांनी आजपासून संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवयात्रा भक्तीमय वातावरणातय प्रारंभ झाली. हर-हर महादेवाच्या जयघोषणांत रथ श्री शंकरलिंग मठापासून श्री नारायण बनशंकरी मंदिराकडे दोरखडीने, लाकडी थरप लावून ओढत आणण्यात आला. उद्योजक …

Read More »

युट्युब चॅनलमधून भुरूणकी ग्रा. पं. बदनामी करण्यावर कठोर कारवाई करा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भुरूणकी ग्राम पंचायतीच्या कामकाजाबद्दल युट्युब चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन ग्राम पंचायतीची बदनामी करणारे जोतिबा भेंडीगिरी व परशराम कोलकार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भुरूणकी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मुबारक कित्तूर, उपाध्यक्षा विद्या महेश पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी मंगळवारी दि. ८ रोजी खानापूर येथील जिल्हा …

Read More »

नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने जलवाहिनीची दुरुस्ती

बेळगाव : बेळगाव शहरातील महाद्वार रोड, संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार -पाच वर्षापासून गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मात्र नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. महाद्वार रोड संभाजी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गेल्या चार …

Read More »