निपाणी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन देणाऱ्यावर निपाणी पोलिसांनी कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका सुरू आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून …
Read More »Recent Posts
सीसीआय केआर शेट्टी संघ कुबेर चषकाचा मानकरी
बेळगाव : सीसीआय स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱ्या कुबेर चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सीसीआय केआर शेट्टी संघाने हस्तगत केले आहे. अंतिम सामन्यात शेट्टी संघाने प्रतिस्पर्धी आनंद क्रिकेट अकादमी संघाला 8 गड्यांनी पराभूत केले. कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर काल गुरुवारी कुबेर चषक स्पर्धेचे उपांत्य फेरीच्या सामन्यांसह अंतिम …
Read More »खानापूरात दाट धुके, वातावरणात बदल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटेपासून धुके पडण्यास प्रारंभ झाला. पहाटेच्यावेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना धुक्याचा अनुभव आला. धुके पडल्याने महामार्गावर वाहनचालकांना वाहनाना दिवे लावून वाहने चालवावी लागली. धुक्यामुळे काजू, आंबा झाडाना आलेला मोहोर जळुन जाण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविण्यात येत आहे. यावर्षी काजू, आंब्याच्या झाडाना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta