संकेश्वर (प्रतिनिधी) : तुम्ही काळजी नगा करु, तुमचं सोनं पैसे, मोबाईल माझ्याकडे आहे. निवांत या अन् घेऊन जा. असे खानापूर तालुका हुक्केरी येथील धनगर समाजाचे आजोबा मुत्याप्पा हालप्पा हालबगोळ यांनी मोबाईलवरुन कोल्हापूरच्या सौ. सुवर्णा चौगुले यांना सांगताच सुवर्णा यांना देवदूत भेटल्याचा आनंद झाला. सोने, पैसे, मोबाईल, आधारकार्ड हरविलेल्या सुवर्णा यांना …
Read More »Recent Posts
कोगनोळी अर्धवट अंगणवाडी बांधकामाची अधिकारी यांच्याकडून पाहणी
कोगनोळी : येथील कोगनोळी हणबरवाडी, कुंबळकट्टी व आंबेडकरनगरमधील अर्धवट बांधकाम असलेल्या अंगणवाड्यांची निपाणीचे सीडीपीओ सुमित्रा डी. बी. यांनी पाहाणी केली. तीन अंगणवाड्यांची बांधकामे गेल्या 4 वर्षापासून बंद आहेत. कामाची बीले निघुनीही अर्धवटच आहेत. वाड्या-वस्त्यामधील लहान मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हणबरवाडी, कुंबळकट्टी व आंबेडकर नगरमध्ये कर्नाटक शासनाच्या मनरेगा योजनेतून एका …
Read More »हदनाळ ते निपाणी बस सेवा सुरू
ग्रामस्थांतून समाधान कोगनोळी : गेल्या अनेक दिवसापासून निपाणी हदनाळ बस सेवा बंद असल्याकारणाने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. ही बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवार तारीख 28 रोजी सकाळी आठ वाजता येथील मुख्य बस स्थानकावर मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. निपाणी तालुका मार्केटिंग …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta