संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौकात शासकीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करणे राहून गेल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी आणि चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी बेळगांव जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी, …
Read More »Recent Posts
भविष्यात सत्ताबदल करून खुली बैठक घेणार
गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना निशाणा निपाणी : विरोधी गटातील गटनेत्यांची पात्रता काय आहे, हे बऱ्याच वर्षापूर्वी निपाणी शहरातील नागरिकांना माहित आहे. त्यामुळे आपली पात्रता पाहण्यापेक्षा नगराध्यक्षासह त्यांच्या नेत्यांची पात्रता काय आहे हे पोटनिवडणुकीत जनतेने भरघोस मते देऊन दाखवून दिले आहे. नगरपालिका बैठकीला सर्वसामान्यांना सभाग्रहात न घेता …
Read More »सरकारी कॉलेजला देणगी दाखल नियती फाउंडेशनकडून 40 बेंच
खानापूर : बेळगावच्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपली संस्था नियती फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुरुवारी खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाला सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे 40 बेंचेस देणगी दाखल दिले. खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाची पटसंख्या सुमारे 1 हजार इतकी आहे. या ठिकाणी बीबीए, बीए आणि बीकॉम अभ्यासक्रम शिकविला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta