बेळगाव (वार्ता) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेले जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे शालेय वर्ग येत्या 17 जानेवारीपासून पुनश्च सुरू केले जावेत, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात …
Read More »Recent Posts
बाधितांच्या डिस्चार्ज धोरणात बदल!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती नवी दिल्ली : देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गग्रस्तांना …
Read More »…तर काँग्रेसच्या पदयात्रेवर कारवाई का केली नाही?
उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले बंगळूर (वार्ता) : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.12) राज्य सरकारला रॅली, विशेषत: काँग्रेसकडून काढण्यात येणार्या रॅलींना परवानगी का दिली आणि दिली नसेल तर योग्य कारवाई का केली गेली नाही, असा जाब विचारून सरकारला चांगलेच फटकारले. या संदर्भात दोन दिवसांत माहिती देण्याचे सरकारला निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta