बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना नेते राज्यसभा खासदार सामनाचे संपादक श्री संजय राऊत यांची मुंबई येथील सामना कार्यालयात भेट घेतली.युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी सीमाप्रश्नी विविध विषयांवर व महानगर पालिका निवडणुकी बाबत चर्चा केली सोबतच सीमाभागातील युवकांच्या व मराठी भाषिकांच्या व्यथा त्यांच्यासमोर …
Read More »Recent Posts
निपाणीत चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त
बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याची कारवाई : ४.११ लाखाची वाहने जप्तनिपाणी : आचारी काम करीत विश्वास संपादन करून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास पकडण्यात निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांना यश आले आहे. पट्टणकुडी येथील अनिल आप्पासाहेब लंगोटे ( वय ३२) यास बसवेश्वर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ११ हजार रूपये किंमतीच्या विविध …
Read More »निपाणी येथील अपघातात एक ठार
निपाणी : रस्त्यात नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकवर आयशर मालवाहतूक ट्रक आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात आयशर वाहनाचा क्लिनर अनिल गंगाराम कुलमनी (वय ३०) रा. ईदलहोंड ता. जि. बेळगाव हा जागीच ठार झाला. तर चालक ब्रह्मा शिवाजी कोले रा. ईदलहाेंड हा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास झाला. घटनेची नोंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta