Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संभाव्य कोविड तिसर्‍या लाटेचा सामना करण्यास सरकार सज्ज

आरोग्यमंत्री के. सुधाकर बेंगळुरू : कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, कर्नाटक सरकार संभाव्य कोविड -19 च्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले, सरकारी यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. पण, कोविडचा प्रसार हाताळण्यासाठी आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज आहे. उपचार देणे हा एक भाग आहे …

Read More »

‘त्या’ दुर्देवी बालिकेचा अखेर मृत्यू

बेळगाव : दोन वर्षीय बालिकेचा ऊसाच्या शेतात जाळून खून केल्याचा गंभीर प्रकार अथणी तालुक्यात उघडकीस आला आहे. त्या चिमुरड्या बालिकेला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला असून खळबळ माजवणारी ही घटना आहे. आज सकाळी अथणी जवळील एका शेतात त्या मुलीचा अर्धवट …

Read More »

एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!

नवी दिल्ली : सरकारची एअर इंडियाची पुन्हा एकदा टाटा समुहाकडे जाणार आहे. सर्वात जास्त बोली लावून टाटा सन्सने एअर इंडिया विकत घेतली आहे. ही बोली टाटा ग्रूप आणि स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी लावली होती. एअर इंडियामधील शेअर विकण्याचा हा सरकारचा दुसरा प्रयत्न आहे. कारण, यापूर्वीही 2018 साली सरकारने कंपनीचे 76 …

Read More »