Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि अमित शहा यांची भेट; कृषीमंत्रिपदाची ऑफर?

भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार? नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोठं पाऊल उचलणार असे तर्क लावले जात होते. तसंच ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. आता अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या …

Read More »

आत्महत्या की खून? : रेल्वे मार्गावर सापडला मृतदेह

बेळगाव : खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली सापडल्याने त्याचे शिर आणि धड शरीरापासून अलग …

Read More »

गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा, बंद पुकारून निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाड (ता. खानापूर) गावची लोकसंख्या तीन हजारहून अ़धिक आहे. परंतु गावाला वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने गावचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याकडे केली आहे. जर गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध झाली तर गंदिगवाड परिसरातील हिरेमन्नोळी, अग्रोळी, तोलगी, तिगडोळी, तेगुर, …

Read More »