Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

एकरकमी एफआरपीवरून आंदोलनाची चिन्हे!

सीमाभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज : गावोगावी जनजागृती सुरू निपाणी (संजय सूर्यवंशी) : रास्त आणि किफायतशीर भावाचे (एफआरपी) तुकडे करून शेतकर्‍यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील सहकारी व खासगी साखर कारखाने ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत …

Read More »

नवज्योत सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेस हायकमांडने फेटाळला सिद्धू यांचा राजीनामा चंदीगड : पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडी थांबत नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवलेला असताना, आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी …

Read More »

पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण त्वरीत हटवावे

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज दुसरे तथा मराठा साम्राज्यविषयी कन्नड आणि इंग्रजी पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असलेला धडा घालण्यात आला आहे त्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना आज मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी …

Read More »