Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी जवळ अपघातात चालक जागीच ठार

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या आरटीओ ऑफिस जवळ ट्रक व टाटा एस त्यांच्यात झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 27 रोजी रात्री घडली. दादासाहेब महादेव खंदारे वय 35 (उस्मानाबाद) सध्या राहणार पुणे हे जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक बेंगलोरहून …

Read More »

अरिहंत शुगर्स यंदा साडेचार लाख टन ऊसाचे गाळप करणार!

युवा नेते उत्तम पाटील : चौथा बॉयलर प्रदीपन समारंभ निपाणी : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच या परिसरातील नेते, शेतकरी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अरिहंत उद्योगसमूहाच्या आर्यन शुगरची यशस्वी वाटचाल होत आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून लवकरच इथेनॉल व …

Read More »

समर्पण अभियानाअंतर्गत भाजपाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने सेवाही समर्पण या अभियानाअंतर्गत वीस दिवस वेगवेगळे सेवाकार्य सुरू आहेत. यानिमित्ताने उचगाव, सुळगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर प्रभाकर कोरे के.एल.ई. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य व किसान मोर्चा राज्याध्यक्ष श्री. इरण्णा कडाडी यांच्या …

Read More »