मुंबई (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रशांत शिवाजी अनगुडे यांची मराठी कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. मराठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी ही मराठी कामगार सेना ही नेहमी सक्रिय असते. सदर निवड कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »Recent Posts
ह.भ.प. यल्लुप्पा महाराज यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त वृक्षारोपण…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : शिनोळी खुर्द, चंदगड येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळचे सचिव व गावातील जाणकार व्यक्ती ह.भ.प. यल्लुप्पा भरमु पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त जुन्या विधिना फाटा देत पर्यावरण पूरक रक्षा व मातीचा वापर करून शेतामध्ये नारळाची झाडे लावून आगळा-वेगळा उपक्रम पाटील कुटुंबीयाकडून राबविण्यात आला. या …
Read More »कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले निवेदन
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे. कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल हा देखील होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असून हा प्रकल्प टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या गायरानात करावा या मागणीचे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.यावेळी चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta