बेळगाव : 17 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोंबर महात्मा गांधीजींचा वाढदिवसा पर्यंत 20 दिवस सेवाही समर्पण या अभियानाला सुरुवात करण्यात आलेले आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये गेले दोन दिवस तालुक्यातील भागामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदाराबद्दल असमाधान व्यक्त करत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्या …
Read More »Recent Posts
जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कणकुंबी (वार्ताहर) : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्ष भरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते …
Read More »अद्ययावत रवींद्र कौशिक डिजिटल लायब्ररीचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अडीच कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी उद्यान नजिक उभारण्यात आलेल्या अद्ययावत अशा रवींद्र कौशिक लायब्ररीचे तसेच 2 कोटी 70 लाख रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या गतीमंद मुलांच्या उद्यानाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते रविवारी केले जाणार आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta