Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोरोना काळात सफाई कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे

तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : बोरगावात सफाई कामगार दिन निपाणी : कोरोना महामारीत आपले गाव निरोगी रहावे, नागरिकांना संसर्ग होऊ नये, यासाठी शहरातील सफाई कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गटार, रस्ता, परिसर स्वच्छता करून प्रामाणिकपणे कार्य केले आहेत. त्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. तेच खर्‍या …

Read More »

चंद्रकांत कोठीवाले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी

निपाणी : येथील विद्या संवर्धक मंडळाचे व हालशुगर चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्नाटक साहित्य परिषद व राज्य शिक्षक, सहशिक्षक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने येथील कर्ण बधीर, मूक बधीर नितीन कदम विद्यालय, एचआयव्ही बाधित – मुलांचे आश्रम, महात्मा गांधी रूग्णालयात फळे वितरण तसेच शैक्षणिक …

Read More »

कणकुंबी आरोग्य केंद्रात अंगणवाडी केंद्रातर्फे पौष्टिक आहार अभियानाचे आयोजन

कणकुंबी (वार्ताहर) : खानापूर तालुका महिला आणि बाल कल्याण खाते, कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकुंबी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पौष्टिक आहार मासाचरण कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश रामचंद्र खोरवी होते. यावेळी कणकुंबी केंद्रातील सतरा आणि जांबोटी उपकेंद्रातील …

Read More »