Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथील शेतकर्‍यांनी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांना दिले निवेदन

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी शेकडो एकर जमीन यामध्ये जाणार आहे. या ठिकाणी सहापदरीकरण रस्त्याला येथील शेतकर्‍यांचा विरोध नसून या ठिकाणी होणार्‍या अन्य ऑफिस व मॉल आधी गोष्टींना विरोध असल्याचे मनोगत ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने यांनी व्यक्त केले. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले …

Read More »

खड्ड्यामुळे गर्लगुंजी-नंदिहळ्ळी रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासुन ते नंदिहळ्ळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर खानापूर-गर्लगुंजी-नंदिहळ्ळी बससेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सुरळीत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक …

Read More »

अनिल देशमुख आयकर विभागाच्या रडारवर

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील त्यांच्या …

Read More »