बेळगाव : भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे चेअरमन किरण जाधव यांनी यावर्षी ” गणेश महोत्सव- 2021″ अंतर्गत घरगुती आकर्षक गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धा प्रवेश निशुल्क आहे.तिन्ही …
Read More »Recent Posts
सार्व. गणेशोत्सव संदर्भात आज महत्त्वाचा निर्णय…
बेंगलोर : देशातील विविध राज्यांसह कर्नाटक राज्याशेजारील केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच वेळी कर्नाटक राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जारी करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील भाजप आमदारच करू लागले आहेत.कर्नाटक राज्यातही बेंगलोरसह अन्य काही शहरात कोरोना रुग्ण संख्येत किंचीत वाढ …
Read More »येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात चोरी
येळ्ळूर : चोरट्यांनी घरादारांसोबत आता मंदिरेही लक्ष बनविली आहेत. चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून एकच खळबळ माजली आहे.चोराट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दरवाजाचे लॉक तोडून देवीचे दागीने व सीसीटीव्ही सिस्टीम व इतर चोरून नेले.सोन्याचे दागीने 80,000/- हजाराचे. चांदीचे दागीने 4,000/- हजाराचे, सिस्टम 30,000/- असे एकूण 114,000/- साहित्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta