बेळगाव : भाजप, काँग्रेस, जेडीएस पाठोपाठ आता आम आदमी पक्षानेही बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांची नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.आम आदमी पक्षाचे बेळगाव प्रभारी लक्ष्मीकांतराव यांनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषदेत पक्षाच्या निवडणूक निर्णयाची माहिती दिली. बेळगाव मनपाच्या सर्व ५८ …
Read More »Recent Posts
कोगनोळी येथे पुराच्या पाण्याने पडझड झालेल्या घरांचा सर्वे कधी?
नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा …
Read More »उत्सवाला परवानगी न दिल्यास धरणे आंदोलन
तहसीलदारांना निवेदन : पोलिसांनीही दबाव आणू नये निपाणी : यावर्षी होणार्या गणेशोत्सवावर कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही यावर्षीही बैठक घेऊन सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी सदर गणेश मंडळांच्या सर्व अटी व नियम आपण मान्य करून गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta