बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आलेप्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा …
Read More »Recent Posts
वन हक्काचा कायदा आदिवासी कष्टकरी जनतेच्या हितासाठी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात हजारो वर्षापासून इथे गवळी धनगर समाजासह अनेक वननिवासी पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांना अतिक्रमित ठरवून त्यांना जंगलातून बाहेर काढण्याचे धोरण शासन घेऊ पाहत आहे. पण या देशातील आदिवासी कष्टकरी जनतेच्या लढ्यातून वन हक्काचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने जंगलावरच्या अधिकारा बरोबर कसत असलेल्या वन जमिनी कायम …
Read More »निवडणूकीविरोधात आज उच्च न्यायालयात मेमो दाखल करणार
बेळगाव महापालिका निवडणूक उच्च न्यायालयाच्या धारवाड धारवाड खंडपीठात याचिका प्रलंबित असताना, राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर केली आहे. या विरोधात याचिकाकर्त्यांनी आज गुरुवारी मेमो दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मेमो दाखल करण्यासाठी याचिकाकर्ते आज धारवाडला जाणार आहे जाणार आहेत.याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta