किनौर : हिमाचल प्रदेशमधील किनौर येथे घाटातील गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 11 जण ठार झाले आहेत. तर 30 जण अजून बेपत्ता आहेत. अनेक गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या दरडीखाली एक ट्रक, सरकारी बस आणि अजून काही वाहने दबली गेली आहेत. शिमल्याच्या दिशेने जात असलेल्या …
Read More »Recent Posts
बेळगाव महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; ३ सप्टेंबरला मतदान
बेळगाव : बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांची निवडणूक जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा बेळगांवकरांना लागून राहिली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ …
Read More »’वाणिज्य रत्न’ पुरस्काराबद्दल रमेश शहा यांचा सत्कार
बेळगाव : हिंदवाडी -आनंदवाडी येथील आनंदवाडी मॉर्निंग वॉकिंग क्लबतर्फे माणिकबाग उद्योग समूहाचे संचालक रमेश शहा यांचा सत्कार करण्यात आला. हुबळी -धारवाड चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ’वाणिज्य रत्न’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश शहा यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आनंदवाडी मॉर्निंग वॉकिंग क्लबचे अध्यक्ष चारुदत्त नलगे, सेक्रेटरी सुरेश बोकडे, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta