Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …

Read More »

संत मीरा शाळेत टिळक जयंती साजरी

बेळगांव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत टिळक जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती व त्यांच्या तत्त्वांचे शालेय शिक्षकांनी प्रेरणा कशी घ्यावी याची माहिती दिली. याप्रसंगी चंद्रकांत तुर्केवाडी, विनीता देशपांडे, मीनाक्षी …

Read More »

हुतात्मा बाबू काकेरु यांना बेळगावात अभिवादन…

बेळगाव : 24 जुलै 1943 आली स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा बाबू काकेरु यांना आज बेळगावात अभिवादन करण्यात आले. हुतात्मा बाबू काकेरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील काकेरू चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी जाएंट्स अध्यक्ष संजय पाटील, मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिर्जे, …

Read More »