Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती

बेळगाव : अनेक वेळेला संबंधितांना विनंती करूनही मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा दुरूस्ती करण्यात आला नव्हता. त्यामुळे श्रीराम कॉलनी आदर्श नगर मुख्य रस्त्यावर असलेला तो खड्डा स्थानिक नागरिकांनी रोज होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी पुढाकार घेऊन श्रमदानातून दुरुस्त केला.गेल्या काही वर्षांपासून हा खड्डा पडला होता. महानगरपालिकेने अशा कामांना युद्ध पातळीवर करून घेतले …

Read More »

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरीही ईडीची छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) छापेमारी सुरु केली आहे. ईडीचे सहा ते सात अधिकारी देशमुख यांच्या वरळीतील सुखदा इमारतीमध्ये असलेल्या घरी कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाल्यानंतर दुसऱ्याच …

Read More »

आणीबाणीचे काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस 46 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून …

Read More »