समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासनबेळगाव : आनंद नगर रहिवाशी संघटना आणि उत्कर्ष महिला मंडळावतीने आमदार अभय पाटील यांची भेट घेवून आनंद नगर परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने नाल्यासंदर्भात समस्या मांडण्यात आली. आदर्श नगरपासून अन्नपूर्णेश्वर नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी …
Read More »Recent Posts
कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून …
Read More »बेळगावात लसीकरणाचे राजकारण आणि लोकप्रतिनिधींची मक्तेदारी : शुभम शेळके यांचा आरोप
बेळगाव : भारत सरकारकडून देशातील जनतेला मोफत लस दिली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावावर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी स्वतःची जाहिरातबाजी चालवली आहे. सरकारकडून येत असलेल्या लसींवर बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. बेळगावात लसीकरणावरून सुरू असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta