बेंगळुरू : २–३ वर्षे मुले शिक्षणापासून दूर राहिली तर मुलांच्या भवितव्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या भवितव्याचा दृष्टीने येत्या जुलैअखेर राज्यात शाळा–कॉलेज सुरु करा, अशी शिफारस डॉ. देवी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीने सरकारला केली आहे. राज्यात कोरोना रोखण्यासह शैक्षणिक उपक्रमही सुरु राहिले पाहिजेत. त्यामुळे शाळा-कॉलेज सुरु करणे संयुक्तिक ठरेल …
Read More »Recent Posts
तुरमूरी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) काम करणाऱ्या महिलांना व पुरूषांना मास्क व सॅनिटायझरची बाॅटल वितरण
बेळगांव – बेळगाव तालुक्यातील तुरमूरी ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या तुरमूरी गावातील गणपती मंदिरात – महेश फौंडेशन, श्रमिक अभिवृद्धी संघ व शालीनी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरमूरी गावामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) काम करणाऱ्या सर्व महिलांना व पुरूषांना उच्च दर्जाचे N95 मास्क व प्रत्येक गटाला एक मोठी सॅनिटायझरची बाॅटल वितरीत करण्यात आली. यावेळी …
Read More »बेकवाड येथे मोफत लसीकरण
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायत व्याप्तीतील बेकवाड, हाडलगा, खेरवाड, बंकी, बसरीकट्टी गावातील सुमारे दीडशे नागरिकांनी मोफत लसीचा लाभ घेतला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव, पंचायत विस्तिर्ण अधिकारी नागप्पा बन्नी, बिडी प्राथमिक आरोग्य खात्याचे कर्मचारी सुदर्शन, पंचायत सदस्य, बेकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणारे मंजुळा चिकोर्डे, अंगणवाडी सेविका वंदना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta