बेळगाव : विश्व योग दिनानिमित्त भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये उचगाव, कर्ले, के. के. कोप, तारिहाळ अशा 4 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलतांना भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील म्हणाले, योग ही आपल्या देशाची देणगी आहे. आज विदेशी डे आपण साजरे करतो. …
Read More »Recent Posts
नंदगड तलावाची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी खानापूर : पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदगड (ता. खानापूर) येथील तलावाची युद्धपातळीवर डागडुजी केली जावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी खानापूर तालुक्याच्या लघु पाटबंधारे विभागाचे खानापूर …
Read More »खानापूर व बेळगाव तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत निवेदन
बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यातील वीज पुरवठ्यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्या सोडवा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व बेळगाव तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.खानापूर व बेळगाव तालुक्यातील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी संयुक्तपणेहेस्कॉमचे अधिकारी श्रीधर गुडीमनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta