Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव अनलॉक

बेळगाव : महिन्यापासून बंद असलेल्या बेळगावचा प्रवास आता ‘अनलॉक’च्या दिशेने सुरु होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच महत्वाची बातमी आहे. कोविड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे अखेर कोविड निर्बंध आणखी शिथिल झाले असून 21 जूनपासून 5 जुलैपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी …

Read More »

मत्तीवडे येथील युवक अडकला सिदनाळ बंधाऱ्यातील पाण्यात

बंधाऱ्यावर बघ्याची गर्दी : अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव निपाणी (संजय सूर्यवंशी) : चार ते पाच दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकाचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अकोळ सिदनाळ बंधारा मागील दोन दिवसापूर्वीच संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावचा …

Read More »

‘त्या’ निराधार व्यक्तीला मिळाला आपुलकीचा आधार….

बेळगाव : धामणे रोड साईनगर येथे एक अनोळखी व्यक्ती निपचित पडून असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. नागरिकांनी त्या व्यक्तीची माहिती शहापूर पोलिस ठाण्याला कळविली. शहापूर पोलीस ठाण्याच्या सुजाता वैलापुरकर यांनी घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीची माहिती घेतली. सदर व्यक्ती अन्नपाण्याविना भुकेलेली असल्यामुळे त्याची अवस्था दयनीय झाली होती. याकडे लक्ष देऊन सुजाता …

Read More »