Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात मत्स्य पालन केंद्र बंदच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी अनेक खात्याची कार्यालये असुन अनेक कार्यालये जनतेच्या संपर्कात असतात. प्रत्येक खात्याच्या कार्यालयातून जनतेच्या समस्या, विविध योजनाचा लाभ होतो. विविध खात्याचे अधिकारी तालुक्यातील गावोगावी जाऊन संपर्कात राहून जनतेची सेवा करतात.मात्र खानापूर शहरातील असे एक कार्यालय आहे. की खात्याच्या अधिकाऱ्याची तालुक्यातील जनतेला ओळख नाही. या खात्याच्या …

Read More »

माधुरी जाधव यांच्याकडून इस्कॉन मंदिर येथे सॅनिटायझर फवारणी

बेळगाव : कोरोनाच्या काळात गल्लोगल्ली सॅनिटायझर फवारणी करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत.सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव या अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असून वाढती मागणी पाहता त्यांनी इस्कॉन मंदिर, टिळकवाडी येथे सॅनिटायझर फवारणी करून मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या कामी त्यांच्या सोबत विनय पाटील, शुभम …

Read More »

गवळीवाड्यात आमदार डॉ. निंबाळकरांनी केले साहित्याचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावापासून जवळ असलेल्या गवळीवाड्यातील कुटुंबाना खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गवळीवाड्याला नुकताच भेट देऊन गवळीवाड्यातील प्रत्येक कुटूंबाला १० किलो तादूळ व इतर साहित्याचे वाटप केले.तसेच गवळीवाड्यातील इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, …

Read More »