रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने …
Read More »Recent Posts
कोरोना वाढीचा आलेख कमी करण्यासाठी ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. या तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिक जाणवते तरीही अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी नाऊमेद न होता या तालुक्यांसमवेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील वाढत्या …
Read More »कर्नाटक मायग्रेशन देईना अन् महाराष्ट्र परीक्षेला बसू देईना!
प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : सीमाभागातील विद्यार्थ्यांची कुचंबना निपाणी : शिक्षणासाठी परराज्यातून येणार्या विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) दाखला देणे बंधनकारक आहे. सीमाभागातील बहुसंख्य विद्यार्थी 10 वी नंतर महाराष्ट्र राज्यात शिक्षणासाठी जातात. पण स्थलांतर दाखला कधीच वेळत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले वेळत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta