बेंगळूर : राज्यात एकूणच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आयसीयु आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी मात्र कमी झालेली नाही. दरम्यान कोरोना संसर्ग कमी झाल्याने गंभीर रुग्णांची संख्या जास्त राहिल्यामुळे राज्य सरकार निवडक कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. एका अभ्यासानुसार दररोज नोंदवल्या जाणाऱ्या …
Read More »Recent Posts
वृद्ध वाॅचमन दाम्पत्याला हेल्प फॉर निडीचा आधार
बेळगाव : अपार्टमेंटमधील लोकांनी कोरोनाच्या संशयामुळे अपार्टमेंटमधून बाहेर काढल्यामुळे असहाय्य बनलेल्या वृद्ध वॉचमन दाम्पत्याला आज हेल्प फाॅर निडी संघटनेने आधार देऊन आजारी वृद्धाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबतची माहिती अशी की, महादेव देवण (वय 70) आणि शांता देवाण (वय 65) हे दोघे वृद्ध पती-पत्नी राधेकृष्ण मार्ग, तिसरा क्रॉस, हिंदवाडी येथील …
Read More »राहुल गांधींकडून देशातील जनतेचा अपमान : प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेसह कोरोनाचा मुकाबला करत आहेत. याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘नाटक’ असल्याचे संबोधित असून, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम डिसेंबर महिन्यापूर्वीच पूर्ण होईल, असे प्रत्त्युतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. भारतात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta