बेळगाव : जिंदाल कंपनीला जमीन दिल्याचा निर्णय रद्द करून हि जमीन वापस घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह, कायदा आणि संसदीय व्यवहार खात्याचे मंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधानसौधमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर …
Read More »Recent Posts
पालिका सफाई कर्मचार्यांचे कर्तव्य सुरूच!
’कोरोना’च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे काम : दररोज 13 टन कचर्याची उचलनिपाणी : गेल्या महिन्यापासून सर्वत्र कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशाबरोबर कर्नाटकातही या रोगाचे रुग्ण चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निपाणीतही लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना घरी बसण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडून येथील नगरपालिका कर्मचारी …
Read More »ओलम अग्रो इंडियाकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान
ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देताना सोबत आमदार राजेश पाटील. तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ओलम अग्रो इंडिया प्रा. लि. राजगोळीकडून खु. ता. चंदगड, या कारखान्यामार्फत चंदगड तालुक्याच्या कोरोना बाधित रूग्णांसाठी 10 लिटरची तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आली.ओलम साखर कारखाना आपत्ती काळात नेहमीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta