खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे गोवा व गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स ऑन व्हील व शालेय विज्ञान प्रदर्शन भव्यदिव्य वातावरणात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरू श्री. बळीराम मिराशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी प्रल्हाद …
Read More »Recent Posts
इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यांची निपाणकर सरकार राजवाड्यात भेट
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांच्या राजवाड्यास इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दांपत्यासह कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंडळाचे संचालक गणेश नेर्लीकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी स्वागत केले. त्यानंतर डॉ.व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यानी राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी राजवाडा आणि भुईकोट …
Read More »पावसाळ्यापूर्वीच मांगुर फाट्यावर पिलरची उभारणी
युद्ध पातळीवर काम सुरू, आधुनिक मशीनद्वारे ५० फूट पायलिंग निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पूल पिलरचाच व्हावा, यासाठी सीमाभागातील कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला एक हजार फूट (३०० मीटर) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta