सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पूजन करण्यात आले.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास …
Read More »Recent Posts
थायलंड पटायामध्ये फडकला बेळगावचा झेंडा…
बेळगाव : थायलंड पटाया येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावचा बॉडी बिल्डर विनोद पुंडलिक मैत्री याने 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. विनोद याला राजेश लोहार, संजय सुंठकर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि कर्नाटक राज्य संघटनेचे मार्गदर्शन लाभले.
Read More »वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिट्टणगी गावात अचानक वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू आज झाला. गंगव्वा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड रा. हिट्टणगी या दोघीही गावातील शेतातून चारा गोळा करून घरी परतत असताना वीज कोसळून जागीच मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta