Sunday , July 26 2026
Breaking News

थायलंड पटायामध्ये फडकला बेळगावचा झेंडा…

Spread the love

 

बेळगाव : थायलंड पटाया येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावचा बॉडी बिल्डर विनोद पुंडलिक मैत्री याने 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.

विनोद याला राजेश लोहार, संजय सुंठकर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि कर्नाटक राज्य संघटनेचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *