प्राचार्या जी. डी. इंगळे; प्रा. नानासाहेब जामदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार निपाणी (वार्ता) : देवचंद महा विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. नानासाहेब जामदार हे मराठी विषयावर प्रभुत्व असलेले अभ्यासू व व्याकरणावर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी महाविद्यालयात घडवलेले विद्यार्थी व महाविद्यालयासाठी दिलेला अनमोल महत्वाचे आहे. अशा प्रभावी कामगिरी करणाऱ्या …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे अधिवेशन उद्या
अध्यक्ष प्रा. जी. के. ऐनापुरे : उद्घाटक ॲड. रवींद्र हळींगळी बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगाव (कर्नाटक) शाखेचे अधिवेशन रविवार दि. २ जुलै रोजी भरणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात सकाळी १० वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होईल आणि दुपारी २ वाजता होईल. अधिवेशनाची सांगता होईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ …
Read More »बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी पदी ए. बी. पुंडलिक यांची वर्णी
बंगळुरू : राज्य सरकारने अनेक शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. ए. बी. पुंडलिक यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंड्यासाठी शिवरामेगौडा, विजयपूरसाठी एनएच नागोर, बागलकोटसाठी दोड्डबसप्पा निरळेकर, जवरेगौडा यांची हसन येथे जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. युवराज नायक यांची धारवाड डाएट …
Read More »नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला ‘लॉसने डायमंड लीग’चा खिताब
नवी दिल्ली : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर …
Read More »खानापूर लायन्स क्लबचा उद्या सुवर्ण महोत्सव
खानापूर : खानापूर लायन्स क्लबचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम दि. २ जुलै रोजी येथील लोकभवन येथे दुपारी ४ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.. या सुवर्णमहोत्सवी वर्षात खानापूर लायन्स क्लबच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. …
Read More »कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघातर्फे उद्या पत्रकार दिन
बेळगाव : कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघ, जिल्हा शाखा बेळगाव व माहिती व प्रसार खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिन व पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या …
Read More »माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य
मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे येथे माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा समितीचे सदस्य एन. डी. बंडाचे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. शाळा सुधारणा समितीचे सदस्य नारायण कणबरकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे …
Read More »बेळगावात सिलेंडरचा स्फोट, चार जण गंभीर जखमी
बेळगाव : बेळगाव शहरातील गांधीनगर येथील सुभाष गल्ली येथे आज पहाटे सिलिंडरचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गांधीनगर येथील सुभाष गल्लीत मंजुनाथ अथणी व त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले असून त्यांची दोन मुलेही जखमी असून त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »सदलग्यातून कलबुर्गी (गुलबर्गा) एसटी बस सुरू
सदलगा : सदलगा येथून आजपासून कलबुर्गी (गुलबर्गा) कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ कलबुर्गी विभाग क्रमांक २ कडून कलबुर्गी – निपाणी ही एस टी बस सेवा सुरु करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन …
Read More »प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू
बुलढाण्यातील हृदयद्रावक घटना बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta