येळ्ळूर : मराठा मंदिर येथे आयोजित महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आदर्श शाळा पुरस्कार व सामान्यज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये 2023-24 सालातील पाच मतदारसंघातील आदर्श शाळा निवडण्यात आल्या होत्या. यामध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा येळ्ळूर या शाळेला सलग तिसऱ्यांदा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून बेळगाव …
Read More »प्राथमिक शाळा टिकली तरच मराठी टिकणार : प्रा. आनंद मेणसे
युवा समितीतर्फे सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बेळगाव : ‘मराठी भाषेचा आत्मा हा प्राथमिक मराठी शाळा आहेत. याकडे सरकार व समाजाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शाळा टिकली तर मराठी टिकणार आहे. बेळगावात अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत. ही स्थिती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केले …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाचा 10 मार्चला वधूवर मेळावा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथील सभागृहात सकाळी 10.30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास …
Read More »बेळगावात कंत्राटदारांची जिल्हा पंचायतीसमोर जोरदार निदर्शने
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावातील अडीवेप्पा तवग हे कंत्राटदार केलेल्या कामाचे 10 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता जिल्हा पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. बिरादार यांनी त्यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे. कंत्राटदार अडीवेप्पा तवग केलेल्या कामाचे 10 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता जिल्हा …
Read More »कन्नडसक्ती विरोधात म. ए. युवा अधिकृत समिती निपाणीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा अधिकृत समिती निपाणी विभागाच्या वतीने आज तहसीलदार निपाणी यांना कन्नडसक्तीबाबत निवेदन दिले. धारवाड खंडपिठाच्या व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निकालानुसार वादग्रस्त सीमाभागातील मराठी भाषिक व्यापाऱ्याना आस्थापनेवर त्यांच्या भाषेतुन बोर्ड लावण्याचा कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. सध्या कन्नडची सक्ती सुरु आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी, निपाणी …
Read More »लोकसभेसाठी भाजपाकडून १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार …
Read More »“पाणी वाचवा” संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली
बेळगाव : गतसाली पाऊस कमी झाला असल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा जपून करण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. यासाठी गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूल आणि गव्हर्नमेंट मराठी बॉईज स्कूल क्रमांक 25 च्या विद्यार्थ्यांची एक रॅली शनिवारी सकाळी वार्ड क्रमांक …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांना डोमेसाईलची अट शिथील करण्याची चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची मागणी
तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यानी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवलेली डोमेसाईल (रहिवासी दाखला) प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी सीमाभाग समन्वय मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली. अगोदरच महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित …
Read More »आनंदवाडी आखाड्यात उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान
बेळगाव : हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे उद्या रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी तीन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. कै. रामचंद्र टक्केकर व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ बांधकाम व्यवसाय व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी हे कुस्ती मैदान पुरस्कृत केले आहे. …
Read More »अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत ग्रुप व इनरव्हिल क्लबवतीने शैक्षणिक मदत
खानापूर : ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप व इनरव्हिल क्लब बेळगांवच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत. भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या खानापूर तालुक्यापासून 30/31 किमी दूर गावातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta