बेळगाव : सरकारने शेतकऱ्यांना पूरक अर्थसंकल्प मांडून त्यात त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना व हसिरु सेनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्या राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्यात तसेच शेतकरी पूरक अर्थसंकल्प मांडावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना …
Read More »गोवा पोलिसांकडून ५५ वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचा गौरव सोहळा संपन्न
बेळगाव : मूळचे तासिलदार गल्लीचे असलेल्या आणि गोव्याच्या पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या कै. शिवाजीराव आनंदराव चव्हाण यांच्या चिरंजीवाचा सत्कार गोव्यात पोलिसांच्या वतीने नुकताच करण्यात आला. शिवाजीराव चव्हाण हे एक साधा पोलिस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर टप्याटप्याने बढती घेऊन एस आर. पी. मध्ये पोलीस इन्स्पेक्टर …
Read More »कर्नाटकचे आज ‘चलो दिल्ली’
जंतरमंतरवर तयारी, देवेगौडा, कुमारस्वामींसह लोकप्रतिनिधीना सहभागाचे आवाहन बंगळूर : केंद्राकडून राज्यावर होत असलेला अन्याय आणि अनुदानात होत असलेल्या भेदभावाचा निषेध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकारने आज (ता. ७) दिल्लीत आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. ‘माझा कर माझ्या हक्काचा’, या राज्य सरकारच्या घोषणेखाली आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांना १० हजारचा दंड
बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्याचे कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी आणि काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. सहा मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सात मार्च रोजी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, …
Read More »अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक!
भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून 48.5 षटकांत 248 धावा करत विजयी लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला …
Read More »अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने …
Read More »‘सत्यशोधक’ चित्रपटाचे मराठी विद्यानिकेतन शाळेकडून विशेष आयोजन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. शाळेचे प्रेरणास्थान असलेले, थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे उध्दारकर्ते, क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नेहमी शाळेमध्ये विविध कार्यक्रम/ उपक्रम आयोजित केले जातात. महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त …
Read More »आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा उखडून टाकू : राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (6 फेब्रुवारी) आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवली जाईल आणि देशात जातनिहाय जनगणना होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आरक्षणावर 50 …
Read More »माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कारखान्यावर सीआयडी छापा
गोकाक : माजी मंत्री, गोकाकचे भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावात एका कारखान्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कारखाना सुरू करण्यासाठी ॲपेक्स बँकेकडून ४३९ कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची परतफेड न केल्याने …
Read More »खानापूरात बीई इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
खानापूर : लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व बीई इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मंथन अशोक वड्डीन्नावर (19) याने आपल्या रहात्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. 6 फेब्रुवारी दुपारी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व यडोगा ता. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta