Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

आ. रोहित पवार यांचा रविवारी रोड शो व जाहीर सभा

बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या रोड शो व जाहीर सभेचे रविवार दि. 30 रोजी आयोजन करण्यात आले आहे. रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्राना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व मतदारांचा पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची …

Read More »

आर. एम. चौगुले यांचे निलजी, मुतगा भागात जल्लोषी स्वागत

  बेळगाव : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार दणक्यात सुरु असून ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज निलजी, मुतगा भागाचा दौरा केला. कार्यकर्त्यांसमवेत निलजी, मुतगा गावात ठिकठिकाणी प्रचारासाठी गेलेले आर. एम. चौगुले यांना संपूर्ण गावात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आर. एम. चौगुले यांचे जल्लोषी …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेचा आजचा मार्ग

  बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि. 28 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ शहापूर येथील बॅ. नाथ पै चौक येथून होणार आहे. त्यानंतर लक्ष्मी नगर, मेघदूत कॉलनी, भारत नगरमधील सर्व क्रॉस फिरून रयत गल्लीतून ढोरवाडा येथे सांगता. सायंकाळी …

Read More »

म. ए. समिती उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार

  तालुका समिती युवा आघाडीची बैठक बेळगाव : म. ए. समितीने ग्रामीण मतदारसंघात नव्या चेहर्‍याला संधी दिली असल्यामुळे आणि गेल्या पंधरा वर्षांपासून मराठी भाषिक हक्काच्या आमदारापासून वंचित असल्यामुळे यावेळी समितीच्या विजयासाठी अधिक प्रयत्न करण्याचा आणि प्रचार यंत्रणा आक्रमक राबवण्याचा निर्धार तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या बैठकीत झाला. कॉलेज रोड …

Read More »

रमाकांत कोंडुस्कर यांचा शहापूर परिसरात झंझावात प्रचार

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा शहापूर भागामध्ये काढण्यात आली. यावेळी सर्वत्र उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला आहे. गुरुवार दि. २७ रोजी छत्रपती शिवाजी उद्यान येथून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा सुरु झाली. उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी मतदारांच्या …

Read More »

ऍड. अमर यळ्ळूरकर यांचा प्रचाराचा झंझावात

  बेळगाव : दिनांक 27 रोजी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर यळ्ळूरकर यांचा प्रचार शहरातील व्यापारी भागात करण्यात आला. अनेक वर्षानंतर बेळगावच्या शहरी भागामध्ये समितीमय वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. बेळगावच्या मूळ 18 गल्ल्यामधील होणाऱ्या या प्रचारामुळे मराठी लोकांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. महिला, युवक कार्यकर्ते …

Read More »

भाकपचा म. ए. समितीच्या उमेदवारांना पाठिंबा

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बेळगाव शाखेने घेतला आहे. जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. नागेश सातेरी हे होते. बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, बेळगाव उत्तर मतदार …

Read More »

सीमाभागात महात्मा जनआरोग्य योजना अंमलबजावणी नाहीच

  बेळगाव : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमावासीयांनी मुंबई येथील आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात इतर मागण्यांसह सीमावासीयांना सर्व महाराष्ट्र राज्याच्या शासकीय सोयी सुविधांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील केली गेली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक ०३ एप्रिल २०२३ …

Read More »

प्रक्षोभक वक्तव्य; अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसने कर्नाटकात तक्रार दाखल केली असून, काँग्रेसने अमित शहांवर एका रॅलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. भाजपच्या रॅलीचा मुद्दा बनवत काँग्रेसने पक्षावर प्रक्षोभक विधाने आणि द्वेष …

Read More »

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका

उत्तम पाटील : निपाणीत कोपरा सभा निपाणी (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सतत ३० वर्षे समाजसेवेचे व्रत सुरू आहे. सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या आदर्श वाटचालीवरूनच आपण पदाक्रांत करत असताना सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काय समाजकार्याला राजकारणाची जोड हवी असल्याने आपण निवडणूक रिंगणात आहोत. अनेक भुलथापा …

Read More »