खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे पक्षा पक्षात एकमेकावर आरोप प्रत्यारोप बरोबरच विरोध कसा करता येईल याची संधी पक्षाचे नेते पहात असतात. असाच प्रकार खानापूर मतदार संघातून पाहायला मिळाला. शुक्रवारी दि. १४ एप्रिल रोजी काँग्रेसच्या उमेदवाराकडून निवडणूक अधिकारी वर्गाकडे तहसील कार्यालयापासून अवघ्या १०० …
Read More »भिवशी नांगणूर येथे 132 वी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
निपाणी : निपाणी व निपाणी ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भिवशी नांगणूर ता.निपाणी येथे आं, भि, रा, युवक मंडळ यांच्या वतीने 132 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सकाळी 8 वाजता माणगाव येथून क्रांतीज्योतीचे आगमन झाले. व तसेच 9 वाजता …
Read More »माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये दाखल
कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली मोठी घोषणा बेंगळूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अथणी मतदारसंघातून भाजपने पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या माजी उपमुख्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही घोषणा केली. भाजप …
Read More »खानापूर मतदारसंघात बंडखोरीचे सावट!
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याच्या सन २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि खानापूर मतदारसंघातून सर्वच पक्षातील उमेदवार बंडखोरीचे अस्त्र उभारण्याचे लक्षणं यंदाच्या निवडणुकीत दिसुन येत आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे सर्व प्रथम नाव जाहीर झाले. तसे अंजली निंबाळकर यांनी प्रचाराला प्रारंभ केला. मात्र काँग्रेस युवा नेते इरफान …
Read More »भाजपची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; आणखी सात आमदारांना डावलले
बंगळूर : मंगळवारी १८९ उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर बंडखोरी होऊनही भाजपने बुधवारी रात्री २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत नऊ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारणाऱ्या पक्षाने दुसरी यादी तयार करताना विद्यमान आमदार नेहरू ओलेकार, एम. पी. कुमारस्वामी यांच्यासह आणखी सात आमदारांना डावलण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. …
Read More »दक्षिण मतदारसंघात तगडा उमेदवार : ज्येष्ठ पत्रकार शिवराज पाटील
बेळगाव : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत म. ए. समितीतर्फे खानापूरमधून मुरलीधर पाटील, बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले तर बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून सर्व संमतीने निवड झाली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा. गेल्या निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघ वगळता सर्वच मतदार संघांमध्ये बंडखोरी झाल्यामुळे म. …
Read More »ऍड. अमर येळ्ळूरकर समितीचे अधिकृत उमेदवार
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. अमर येळूरकर यांची निवड करण्यात आली. गुरुवार दि. 13 रोजी मराठा मंदिर येथे 25 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत जनमताचा कौल घेऊन उमेदवार निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार उत्तर मतदारसंघात जनमत घेण्यात आले उत्तर मतदारसंघातून नगरसेवक शिवाजी मंडोळकर व ऍड. …
Read More »माजी आमदार प्रा. जोशी यांच्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते गटापासून दूर
विनोद साळुंखे : लवकरच घेणार बैठक निपाणी (वार्ता) : माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत. पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर …
Read More »खानापूर काँग्रेस पक्षात बंडखोरी; इरफान तालिकोटी निवडणूक रिंगणात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवाराचा विचार केला नाही. गेली कित्येक वर्षे काँग्रेस पक्षात कार्य केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून मागील २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मात्र २०२३ सालच्या निवडणुकीत स्थानिक व एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला उमेदवारी देऊ शकले नाही. वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी चर्चा …
Read More »खानापूर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा उमेदवार विधानसभा निवडणुक लढवणार
खानापूर (प्रतिनिधी) : येत्या १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून खानापूर तालुक्यातुन आम आदमी राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे सचीव शिवाजी गुंजीकर यांनी पक्षाच्या कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta