Sunday , July 26 2026
Breaking News

ऍड. अमर येळ्ळूरकर समितीचे अधिकृत उमेदवार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. अमर येळूरकर यांची निवड करण्यात आली.
गुरुवार दि. 13 रोजी मराठा मंदिर येथे 25 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत जनमताचा कौल घेऊन उमेदवार निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार उत्तर मतदारसंघात जनमत घेण्यात आले उत्तर मतदारसंघातून नगरसेवक शिवाजी मंडोळकर व ऍड. अमर येळ्ळूरकर हे उमेदवारीचे दावेदार होते उमेदवार निवडीसाठी जनमताचा कौल लक्षात घेऊन ऍड. अमर येळ्ळूरकर यांची समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *