आम आदमी पक्षाचे केएसआरटीसीला निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्यावतीने खानापूर केएसआरटीसी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात बंद असलेल्या बसेस पूर्ववत करा. व इतर समस्या सोडवा, असे निवेदन सोमवारी दि. ९ रोजी देण्यात आले. …
Read More »कोगनोळी येथे सहा एकर ऊस जळून खाक
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या टोलनाक्याजवळ माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील टोल नाक्याजवळ माने मळ्यात सर्वे नंबर 652, 653, 654 मध्ये अनिल शामराव माने, नंदकुमार मळगे, शशिकांत राजाराम …
Read More »रावजी पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात
बेळगाव : फुले, शाहूंचा वारसा जपत सत्यशोधक व शेतकरी चळवळीचा वारसा सांगणारे नेते म्हणजे रावजी पटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे सीमालढा जिवंत आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे गौरवोद्गार निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी काढले. माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा 8 जानेवारी रोजी मराठा …
Read More »दरोड्याच्या घटनेमुळे कोगनोळी अलर्ट
नागरिकांच्यात भीतीचे वातावरण : पोलीस यंत्रणा सतर्क कोगनोळी : कोगनोळी येथे शनिवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक अलर्ट झाले आहेत. तर रविवार दिवसभर व रात्रभर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने गावातील प्रत्येक गल्लीत गस्त घालण्याचे काम सुरू आहे. हणबरवाडी रोडवर असणाऱ्या …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात मोटरसायकल चालक जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा पुला नजीक मोटर सायकल चालकाचा अपघात होऊन जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव गाव समजू शकले नाही. सदर अपघात कागल पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील …
Read More »मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करणार : मंत्री केसरकर
बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे ते पूर्वीप्रमाणे वाढावे यासाठी तसेच येथील मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री व सीमाभाग समन्वय मंत्री दीपकभाई केसरकर …
Read More »कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दूरदुन्डेश्वर मठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद नगरीत आज साहित्याचा जागर झाला. सकाळी साडेनऊ वाजता पालखी पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ह. भ. प. प्रवीण गणपती मायाण्णा यांनी पालखीचे पूजन केले. अनेक वारकरी मंडळे, भजनी …
Read More »हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या : प्रमोद मुतालिक
बेळगाव : 75 वर्षांनंतर ‘देश बचाओ, धर्म बचाओ, हिंदू समाज बचाओ’चा नारा द्यावा लागणार आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले. बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात काल, रविवारी सायंकाळी श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »वड्डरवाडी परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
बेळगाव : शहरातील वड्डरवाडी परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करून सोमवारी डॉ. आंबेडकर क्रांती युवा वेदिकेच्या वतीने निषेध करत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. वड्डरवाडी परिसरात गेल्या 25 वर्षांपासून दोन हजारांहून अधिक लोक राहत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल त्यांनी निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली …
Read More »यमनापूर ग्रामस्थांचा हिंडाल्को विरोधात भव्य मोर्चा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन हिंडाल्को कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यमनापूर गावातील ग्रामस्थांची जमीन, हिंडाल्को कंपनीने आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे. मात्र कंपनीकडून गावातील लोकांना कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. यमनापूर गावातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta