Monday , September 21 2026
Breaking News

विटांची लॉरी उलटून एकाचा मृत्यू; अन्य दोघे गंभीर जखमी

Spread the love

 

खानापूर : देवट्टीहून परिश्वाडकडे विटा घेऊन जाणारी ट्रक उलटून एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
दावल साब फयाज मुनवळ्ळी यांचे निधन झाले. चालक मंजुनाथ चंद्रू कुकडोळी व मजूर मंजुनाथ गुरन्नावर हे जखमी झाले आहेत.
चालकाचे लॉरीवरील नियंत्रण सुटल्याने लॉरी रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात वाहनातील विटांचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *