बेळगाव : हेल्प फॉर निडी या बेळगावच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची तसेच आज शिनोळी येथे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची ही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर मध्ये झालेल्या या भेटीत 2017 पासून हेल्प फॉर निडी …
Read More »कोगनोळी येथे सशस्त्र दरोडा
अन्य चार किरकोळ चोरी : दोघे जखमी कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख आठ रोजी मध्यरात्री घडली. सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण केल्याने सी. वाय. पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे गंभीर जखमी …
Read More »सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
निपाणी (वार्ता) : येथील अमन एज्यूकेशन आणि सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सिंग कॉलेजतर्फे शिवाजीनगरातील निनाई देवी सांस्कृतिक भवनात मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.एन. आय. खोत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्षा एन. ए. पठाण, सचिव एस. एन. पठाण, नगरसेवक विलास गाडीवड्डर, डॉ. …
Read More »दहावीच्या उर्दू विद्यार्थ्यांसाठी निपाणीत मार्गदर्शन शिबीर
निपाणी (वार्ता) : येथील खैरमहंमद पठाण हायस्कूल, उम्मूल फुक्रा माध्यमिक शाळा आणि सरकारी उर्दू शाळेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबर उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. कागे उपस्थित होते. एच. जी. मुल्ला यांनी प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी एम. …
Read More »शहर ग्रामीण भागातील बस सेवेसाठी आम आदमी पक्षातर्फे निवेदन
निपाणी (वार्ता) : मागील तीन वर्षांपासून कोव्हीड काळात सुरक्षतेच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बसेसेवा बंद केल्या होत्या. आता स्थिती सुरळीत झाली असूनही बऱ्याच बसेस अजूनही बंद आहेत. या सर्व गोष्टींचा विद्यार्थी वर्ग, तसेच सर्वसामान्य जनता आणि वयस्कर वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व मार्गावरील बस सेवा सुरळीत …
Read More »सुर्याच्या वादळापुढे लंका चारीमुंड्या चीत! टीम इंडियाचा मालिका विजय
राजकोट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला गेला. भारताने श्रीलंकेला धूळ चारत तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास …
Read More »सुसंस्कृत, प्रगल्भ व्यक्ती रावजी पाटील
येळ्ळूर हे पुरोगामी संघर्ष वृत्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. कलिंगड, बासमती तांदूळ, मसूर, मोहरी, वाटाणा, मेरुल्या अश्या चवदार व पौष्टिक अन्नधान्य ही येळ्ळूरच्या काळ्या मातीची खासियत. या गावाने अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची जडणघडण केली त्यापैकी श्रीयुत रावजी महादेव पाटील. लक्ष्मी व महादेव यशवंत पाटील यांचे लहान चिरंजीव. 3 एप्रिल 1947 …
Read More »उद्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान; आनंदवाडी आखाडा सज्ज
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे उद्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी बेळगाव येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती भांदूर गल्ली तालमीचा कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पंजाबचा नॅशनल चॅम्पियन …
Read More »सँट्रो रवी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ
रवीचा विविध प्रकरणात हात; बड्या नेत्यांशी संबंधाचा आरोप, चौकशीचे आदेश बंगळूर : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या सँट्रो रवी प्रकरणाच्या संदर्भात कुमारकृपा गेस्ट हाऊस अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. के. एस. मंजुनाथ उर्फ सँट्रो रवी याच्यावर हुंडाबळीसाठी छळ, फसवणूक आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून …
Read More »हिंदुत्ववादी नेते श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळीबार
बेळगाव : उद्या होणाऱ्या धर्मसभेची तयारी करून आज सायंकाळी हिंडलगा येथील आपल्या घराकडे जात असताना मराठी शाळा हिंडलगा समोर स्पीड ब्रेकरला गाडी स्लो झाल्यानंतर हिंदुत्ववादी नेते हिंदु राष्ट्र सेनेचे नेते आणि श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला असून त्या गोळीबारात दोन गोळ्या कोकीतकर यांच्या तोंडाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta