खानापूर : लैला शुगर कारखान्यात शेतकऱ्यांना मटणाची जेवणावळ देत असल्याची माहिती मिळताच खानापुरातील वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड मारून तयार करण्यात आलेले 25 किलो मटण तसेच भांडी जप्त करण्यात आली व संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे, आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी …
Read More »लेडी लायन्स ग्रुपच्या वतीने रयतेच्या रणरागिनींचा सत्कार
बेळगाव : बेळगाव येथील लेडी लायन्स ग्रुपच्या वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून जगाचा पोशिंदा म्हणून लोकांचे पोट भरण्यासाठी शेतात आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या कष्टकरी महिलांचा सत्कार करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला. आनंदवाडीतील शेवंता पाटील, उर्मिला चव्हाण, सुभद्रा मास्तमर्डी, अनुसया पाटील, तुळसाबाई ढवळे, रंजना मुचंडी, सुंदराबाई …
Read More »राजहंसगड शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळ्यास हजारोंची उपस्थिती
बेळगाव : राजहंसगडावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरु करून राष्ट्रीय पक्षांनी शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांनी शिवमूर्तीचे जलाभिषेक व दुग्धाभिषेक, विधिवत पूजन करून शुद्धीकरण केले. यावेळी म. ए. समितीशी एकनिष्ठ राहून आदेश पाळण्याची शपथ शिवरायांना स्मरून घेण्यात आली. गेल्या 15-20 दिवसांपासून भाजप …
Read More »२३ दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद; निपाणी शहर पोलीस ठाण्याची कारवाई
१६.१० लाखाच्या दुचाकी जप्त निपाणी (वार्ता) : संशयित रित्या फिरत असताना दोघांना अटक करून चौकशी केली असता त्यांच्याकडून १६ लाख १० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्यांने ही कारवाई केली आहे. लक्ष्मण विरुपाक्ष कणबर्गी (वय २८ रा. अंकलगी, ता. गोकाक) आणि पाजी श्रीकांत …
Read More »राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुग्धाभिषेक सोहळ्यातील कांही क्षणचित्रे!!
राजहंसगडावर दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
बेळगाव : राजहंसगड (ता. बेळगाव) येथे आज रविवारी (दि. 19) रोजी शिवपुतळ्याचा दुग्धाभिषेक होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार तयारी केली आहे. बेळगावातून शोभायात्रेद्वारे राजहंसगडावर कूच करण्यात येणार असून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात, डोक्यावर भगवी टोपी घालून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …
Read More »विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच
काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नये निपाणी (वार्ता) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे वरिष्ठ नेते मंडळींनी आपल्याच उमेदवारीची शिफारस केली आहे. मतदारसंघात विविध अफवा पसरल्या जात असला तरी त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. माजी मंत्री वीरकुमार पाटील व त्यांचे सर्व सहकारी ही निवडणूक पार पाडणार आहेत. त्यामुळे आपण …
Read More »सिंगीनकोपात पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोपात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी दि. १८ रोजी पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी भक्ती ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. यावेळी वारकरी मंडळी सिंगीनकोप याच्या अधिष्ठाणाखाली पुजन होऊन ज्ञानेश्वरी ९ व्या व १२ व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन झाले. दुपारी सांप्रदायिक भजन होऊन सायंकाळी विविध …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी दक्षता घेण्याचे निर्देश; जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई होऊ नये यासाठी निवडणूक कर्तव्य काळजीपूर्वक व हुशारीने पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्व नोडल अधिकारी व पथकांनी तयारी करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. सुवर्ण विधान सौधच्या सभागृहात शनिवारी …
Read More »राजहंसगड दुग्धाभिषेक महाप्रसाद तयारीला वेग
येळ्ळूर : राजहंसगड श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक आणि महाप्रसाद तयारीला वेग आला असून येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. आज सकाळी कणबर्गी येथील जागृत देवस्थान सिध्देश्वर मंदिरातील महाप्रसादासाठी लागणाऱ्या मोठमोठ्या वीसेक हजार क्षमतेच्या चार कावली त्याबरोबर महाप्रसादासाठी लागणारी सर्व भांडी साहित्य माजी महापौर शिवाजी सुंठकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta