बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून येत्या शनिवारी (28 जानेवारी) स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शनिवार सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत राज्याभिषेक व …
Read More »इच्छुकांकडून फक्त महिला मतदारांनाच प्राधान्य!
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वत्र इच्छुकांची मोर्चेबांधणी पाहायला मिळत आहे. ग्रामीण मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची स्वतःला उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस लागली आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार महिला मतदारांना वेगवेगळी प्रलोभने देऊन स्वतःकडे आकर्षित करताना दिसत आहेत. कुकर मिक्सर किंवा इतर संसारउपयोगी साहित्य देऊन महिला मतदारांना आकर्षित करत …
Read More »हारुगेरीजवळ गोळीबार; एक जण जखमी
रायबाग : नातेवाईकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन मारामारीत झाले असून नंतर गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मारामारीत आरोपी श्रीशैल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायबाग तालुक्यातील हारुगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावसुद्दी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने …
Read More »बुडत्याला “समिती”चा टेकू!
बेळगाव : नामधारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे नाव कार्यकर्ते विरहित नेते म्हणून राजकीय वर्तुळात चर्चिले जाते. प्रकाश शिरोळकरांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बरेच कार्यकर्ते शिवसेनेपासून फारकत घेऊन वेगळे झाले आहेत व त्यांनी आपली वेगळी अशी चूल मांडली आहे. शिवसैनिक सोबत नसलेल्या शिरोळकरांनी उसणे अवसान आणण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीना …
Read More »येळ्ळूरच्या नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची प्रगती कौतुकास्पद : दिगंबर पवार
वडगाव येथे स्थलांतरित नूतन शाखेचे उद्घाटन येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीने सहकारात एक वेगळाच आदर्श निर्माण केला असून, या संस्थेने केलेली प्रगती खरोखरच कौतुकास्पद अशीच आहे. येळ्ळूर सारख्या खेड्यातुन पुढे येत या संस्थेने लोकांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. या संस्थेने केवळ नफा एके नफा …
Read More »वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये सामील डॉ. सोनाली सरनोबत
खानापूर : माघी एकादशीनिमित्त वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जात आहेत. खानापूर तालुक्यातून कालमणी व गोल्याळी येथून वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथे जात आहेत. पायी दिंडीत सामील झालेल्या वारकऱ्यांची भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकताच भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या व दिंडीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांचा डॉ. सरनोबत …
Read More »मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात आयक्यूएसी आणि एन.एस.एस.घटका तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी पदी नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम. तेली उपस्थित होते तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी …
Read More »मजगांव मराठी शाळा नं. 35 मध्ये हळदीकुंकु कार्यक्रम
बेळगाव : शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी मजगांव येथील 35 नं. प्राथमिक मराठी शाळेत महिलांचा स्नेहमेळावा तथा हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या सहशिक्षीका नुतन कडलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित महिलांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. आदर्श शिक्षीका पुरस्कारप्राप्त सविता चंदगडकर, रेखा …
Read More »एम. के. हुबळी येथील सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा
खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथे येत्या दि. २८ रोजी भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खानापूर तालुक्यातील जवळपास १५ हजार भाजपच्या कार्यकर्त्यानी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन राज्य प्रधान कार्यदर्शी महेश टिंगीनकाई यांनी खानापूर येथील शिवस्माकात भाजपच्या सभेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या …
Read More »काॅंग्रेसने केलेले स्वयंपाक भाजपा वाढत आहे
विधान परिषद सदस्य प्रकाश राठोड यांची टिका विजयपूर : राज्यातील बंजारा तांडाचे महसूल ग्राम म्हणून परिवर्तन करणे, बंजारा समाज बांधवांना हक्कपत्र वितरण करण्याची योजना काॅंग्रेस पक्षाच्या सरकारने अनुमोदन केले होते, अलीकडेच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी हक्कपत्र वितरण करुन काॅंग्रेस पक्षाने बनविलेले स्वयंपाक वाढण्याचे कार्य केले असल्याची टिका विधान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta