मेक्सिकोच्या ग्वानाजुआटो येथील इरापुआटोमधील एका बारमध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत सहा पुरुष आणि सहा महिलांसह बारा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. संशयित आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आले असून तो लवकरच पकडला जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. …
Read More »बेनाडीतील मधाळे परिवाराकडून अनाथ निराधारांना जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कमेची मदत
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मधाळे परिवाराकडून भारतीय समाज सेवा संस्था, देवांश मनुष्य समाजसेवा निराधारांचा आधार, मत्तिवडे (ता. निपाणी) या संस्थेला वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली. राजू मधाळे म्हणाले, आमच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, घरामध्ये वडिलांच्या फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवून, …
Read More »आंबेवाडी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता!
बेळगाव : आंबेवाडी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता बेळगाव ग्रामीण भाजपचे युवा नेते विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक असोसिएशन आंबेवाडी यांच्या सौजन्याने करण्यात आली. समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने विनय कदम आणि सहकाऱ्यांनी स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी कॅप्टन कृष्णा शहापुरकर, कॅप्टन परशराम भांदुर्गे, आप्पाजी इंचले, मारुती …
Read More »बेळगावमधील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
बेळगाव : वृत्तपत्र विक्रेता वितरण दिनानिमित्त भाजप ओबीसी मोर्चा कर्नाटक राज्य सचिव व विमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव यांच्यावतीने टाइम्स ऑफ इंडिया आणि विजय कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार समारंभ श्री. किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालय न्यू गुड शेड रोड येथे आयोजित करण्यात आला होता. …
Read More »करनूरमध्ये एका परप्रांतीयाचा ओढ्यातून वाहून मृत्यू
कोगनोळी : करनूर तालुका कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना मुकेश राजेश शर्मा वय वर्ष 22 राहणार मगदापूर खिरी, मोहम्मद उत्तर प्रदेश या परप्रांतीयाचा वाहून जाऊन मृत्यू झाला. कोगनोळी टोलनाक्याच्या पुढे अपघात झाल्यानंतर लोक मारतील या भितीने सैराभैर होहुन दोन परप्रांतीय रस्ता मिळेल तिकडे धावत सुटले. …
Read More »मुसळधार पावसामुळे गोव्यात हाहाकार! दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या ४० पर्यटकांना वाचवण्यात यश
पणजी : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुट्टीचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवालाही पावसाचा तडाखा बसला आहे. दक्षिण गोवामध्ये मुसळधार पावसामुळे मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आणि येथील पूलही पाण्यात वाहून …
Read More »सरकारने ऊस दर निश्चित न केल्यास 21ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन
बेळगाव : कर्नाटकातील साखर कारखान्यांनी अजूनही 2700 रु. पर्यंतच दर ठेवल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ पहाता तो अजिबात शेतकऱ्यांना परवडत नसल्याने 5500 रु दर द्यावा म्हणून परवाच बेळगावमधे रयत संघटना, हरित सेनेतर्फे हजारो शेतकऱ्यांनी अशोक चौक ते चन्नम्मा चौकपर्यंत मोर्चा काढून नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन छेडल्याने सरकार खडबडून जागे …
Read More »गोव्यात बिअर महागणार!
पणजी : गोव्यात जाणाऱ्या मद्यप्रेमींना आता बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअरच्या किंमतीत १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी घोषणा केली आहे. गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जळगे येथे जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा मराठी अस्मिता ज्वलंत करण्यासाठी ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज सीमासत्याग्रहात अग्रणी असलेले जळगे गावी बैठक घेऊन पालखीचा उद्देश सांगण्यात आला. गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ सीमासात्याग्रही श्री. …
Read More »सदलगा नगरपालिकेच्या “त्या” चार प्रभागांच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती
सदलगा : सदलगा नगरपालिकेच्या रद्द झालेल्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ च्या नगरसेवक पदाच्या निवडणुका कर्नाटक राज्य निवडणुक आयोगाने २८ ऑक्टोबरला घेण्यासंदर्भात आदेश काढला होता. त्या निवडणुकीला आज धारवाड उच्च्य न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालय धारवाडचे सरकारी प्लीडर रविंद्र उप्पार यांच्या सहीच्या पत्रानुसार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta