खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता सातव्या विद्यार्थी चैतन्य पुंडलिक माजगावकर याने नुकताच झालेल्या जिल्हा पातळीवरील उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल चैतन्य मजगावकरचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे. त्याला मुख्याध्यापक एस. टी. पाटील व इतर शिक्षकांचे …
Read More »एचव्हीके मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रकारांमध्ये यश
निपाणी : येथील मराठा मंडळ संचालित श्रीमती एचव्हीके मराठी विद्यानिकेतन शाळेने चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पातळीवरील स्पर्धेमध्ये शाळेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी 100 मीटर धावणे तेजस माळी आणि प्राची हजारे, लांब उडी हार्दिक …
Read More »येळ्ळूर गावात गतिरोधक बसविण्याची मागणी
येळ्ळूर ग्राम पंचायतच व येळ्ळूरमधील सर्व शाळांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, येळ्ळूर हद्दीत येणार्या सर्व शाळांजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदिहळ्ळी, देसुर …
Read More »लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्या : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
कोल्हापूर (जिमाका) : मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्यावी. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामाचा आढावा बैठकीत ते बोलत …
Read More »कोगनोळी आरटीओ कार्यालयावर शुकशुकाट
लोकायुक्तची कारवाई : परवाना देण्याचे काम सुरू कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ कार्यालयावर लोकायुक्त यांनी शुक्रवार तारीख 30 रोजी पहाटे धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. या कार्यालयाविषयी वाहनधारकांच्यात तीव्र नाराजी पसरली होती. महाराष्ट्र, गुजरात, …
Read More »टीम ढोलियातर्फे 8 ऑगस्ट रोजी रस रसिया-22 कार्यक्रम
बेळगाव : बेळगावच्या टीम ढोलियातर्फे 8 ऑक्टोबर रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात रस रसिया-22 गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रस रसिया कार्यक्रमाच्या समन्वयक ट्विंकल गांधी यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमा रुपाला यांच्या प्रेरणेने व बेळगाव जिल्हा भाजप …
Read More »यंदाही इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या हालचाली सुरू
अंकली (प्रतिनिधी) : इथेनॉलच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन म्हणून केंद्राच्या वतीने यंदाही इथेनॉल दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्याच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपयांची वाढ इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांना मिळण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वर्षी केंद्राने इथेनॉलच्या दरात या प्रमाणात वाढ केली आहे. इथेनॉलचे वर्ष डिसेंबर …
Read More »निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
प्रसन्नकुमार गुजर : जनता दल पक्ष कार्यालयाचे उद्घाटन निपाणी : कर्नाटक राज्यात निधर्मी जनता दलाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी समाजाला दिशा देणाऱ्या योजना राबविल्या. त्यांच्या दूरदृष्टी योजनामुळे राज्यातील विकास अद्यापही गतिमान असून अनेक योजना विकासाच्या दृष्टीने कायम राखले आहेत. राज्याला कुमारस्वामी सारखे नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे कुमारस्वामी …
Read More »रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांचा मांगुर येथे सत्कार
निपाणी : समाजाला दिशा देण्यासाठी दिवंगतशिवाजी बिरनाळे फाउंडेशनसारख्या सामाजिक माध्यमांची गरज आहे. आज समाजामध्ये हजारो लोक मदतीसाठी आतुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे ही गरज आहे. त्यामुळे सामाजिक सेवा करणाऱ्या सर्वच लोकांनी याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजसेवा ही ईश्वराची सेवा आहे, असे मत शुभरत्न केंद्रचे सर्वेसर्वा रत्नशास्त्री ए. एच. …
Read More »…म्हणे म. ए. समितीवर बंदी घाला : कन्नड पुंडांनी पुन्हा गरळ ओकली!
बेळगाव : बेळगावात १ नोव्हेंबर राज्योत्सव दिन जवळ येताच पावसाळी अळंब्यांप्रमाणे कन्नड संघटनांना पेव फुटते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कन्नड भाषा आणि संस्कृतीचे रक्षक असल्याचा आव आणून धड मिसरूडही न फुटलेली पोरंटोरं बेताल वक्तव्य करतात. अशाचप्रकारे पीएफआयप्रमाणे म. ए. समितीवर बंदी घाला अशी मागणी कानडी पुंडानी गरळ ओकली. पीएफआय संघटनेवर ज्याप्रमाणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta