माजी मंत्री सतीश जारकीहोळी : निपाणीत मानव बंधुत्व वेदिकेच्या चळवळीला प्रारंभ निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम निरंतरपणे सुरू आहे. आपण सर्वजण महापुरुषांचा इतिहास विसरत चाललो आहोत. आपल्या मेंदूला बेडीतून बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. देश वाचविण्यासाठी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवण्याची गरज आहे, असे …
Read More »लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती
बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी लेडी लायन्स ग्रुपचा संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील, उद्घाटक म्हणून कॅम्प महिला पोलीस स्टेशनच्या पीएसआय फरीदा मुंशी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या स्टेट सेक्रेटरी प्रमोदा हजारे या होत्या. …
Read More »पौरोहित्याने होतो बुद्धीचा विकास : क्षेत्रीय प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर
खानापूर : आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज रामगुरवाडी इदलहोंड (खानापूर) आयोजित एक दिवसीय पुरोहित, उद्गाता, धर्मप्रचारक कार्यशाळा रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत सरकारी मराठी शाळा रामगुरवाडी येथे संपन्न झाली. सद्गुरु नामावली, प्रार्थना …
Read More »खानापूर शहरातील सांडपाणी मलप्रभेत सोडल्यास तीव्र आंदोलन
खानापूर : खानापूर शहर परिसर उपनगराने व्यापला आहे. शहराची लोकवस्ती वाढत आहे. खानापूर शहरात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाही. संपूर्ण शहराचे सांडपाणी हे मलप्रभा नदीमध्ये सोडण्यात येते. शहरात ड्रेनेजची सुविधा उपलब्ध नसल्याने या पाण्याचा निचरा देखील गटारीतूनच केला जातो. व हे पाणी मलप्रभेत सोडण्यात येते. नगरपंचायतीने हे सांडपाणी नदीमध्ये …
Read More »रमेश जारकीहोळी यांचे जेडीएसमध्ये स्वागतच : इब्राहिम
बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सांगितले. बेळगावात रविवारी सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम म्हणाले, जेडीएस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. रमेश जारकीहोळी किंवा जो कोणी नेता आमच्या …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार संचलन!
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. या सवाद्य संचलनात हजारो स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध सहभाग घेतला. संचलनानंतर लिंगराज कॉलेज मैदानावर जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. सरदार्स हायस्कूल मैदानावरून या सवाद्य संचलनाला प्रारंभ झाला. त्यात हजारो स्वयंसेवकांनी संघाच्या …
Read More »टांझानियात ४३ जणांना घेऊन जाणारे विमान तलावात कोसळले
टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विमान ४३ जणांना घेऊन जात होतं. पण खराब हवामानामुळे हे प्रवासी विमान तलावात कोसळलं आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलीस दल आणि बचाव दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. विमानातील प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात …
Read More »तिरुपती संस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती; एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी
तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, शनिवारी मंदिराच्या वतीने श्र्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे. 2019 पासून सोने …
Read More »राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश
बेळगाव : कोलार येथील शासकीय पीयूसी कॉलेजमध्ये दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव येथील डी वाय एस स्पोर्टस्च्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले आहे. बेळगावच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन कास्यपदकाची कमाई केली आहे. ऐश्वर्या बी. 44 किलो वजन गटात सुवर्णपदक, …
Read More »हर हर महादेव चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले!
मुंबई : ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta