कोगनोळी, ता. 2 : येथील पीरमाळ येथे असणाऱ्या पीटीएम तरुण मंडळांनी आपली गणेश मूर्ती ट्रकमध्येच प्रतिष्ठापना करून एक वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीएम तरुण मंडळ प्रतिवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची जोपासना करत आहे. चालू वर्षीही या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना संतोष …
Read More »युवा नेते उत्तम पाटील यांना युथ आयकॉन भारतीय शुगर या संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : ऊस संशोधन व विकासात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांना त्यांच्या सहकार, अर्थ, कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून जाहीर करण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी पुणे येथील ग्रँड …
Read More »११ फुटी श्रीफळ रूपातील श्रीमुर्तीचे निपाणीमध्ये अनावरण
निपाणी (वार्ता) : महादेव गल्ली येथील श्री गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ११ फुटी श्री फळांचा गणपती उभारण्यात आला आहे. या मूर्तीची गुरुवारी (ता.१) निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते श्री मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी महाआरती झाली. यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले, पूर्वी गणेश उत्सव हा सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा …
Read More »निडसोसी मठाचा सोमवारी महादासोह
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री जगद्गुरू दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाचा महादासोह सोहळा येत्या सोमवार दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात दासोह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नणदीचे …
Read More »तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती हाच उत्तम पर्याय : डॉ. श्वेता पाटील
कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : तंबाखूजन्य पदार्थाच्या अधीन झालेल्या व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन लवकर सुटत नाही. व्यसनमुक्तीसाठी त्याच्या मनाची पक्की तयारी पाहिजे. जनजागृतीच्या माध्यमातूनच तंबाखू सेवन व्यसनमुक्ती होऊ शकते, असे मत बेळगाव येथिल व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉ. श्वेता पाटील यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित तंबाखू सेवन …
Read More »भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आमदार निंबाळकरांच्या हस्ते संपन्न
खानापूर : तालुक्यातील भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. आजकाल सगळीकडे फक्त राजकारण सुरू आहे, परंतु मी माझे समाजकार्य निरंतर चालू ठेवले आहे ते पुढे ही असेच चालू ठेवेन, शिक्षण व आरोग्य या दोन्ही विषयांना प्रथम प्राधान्य देत आहे, त्याचाच भाग …
Read More »नेरसा अर्भक प्रकारातील संशयित पोलिसांच्या जाळ्यात
खानापूर : ता. 28 रोजी बेळगांव वार्ताने नेरसे गवळीवाड्यातील नवजात अर्भक बेवारस नसून ते अल्पवयीन प्रेमीयुगलांचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून शासनाला जाणीव करून दिली होती. आता याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे संशयिताचे नाव आहे. …
Read More »शिंदे कुटुंबियांचे आमदार निंबाळकराकडून सांत्वन
खानापूर : सोमवारी दि. 29 रोजी विजेच्या धक्क्याने मृत पावलेले माचीगड ग्रामपंचायत वाटरमन रामचंद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सांत्वन केले. यावेळी वडील राजाराम शिंदे, पत्नी रूपाली शिंदे त्यांची लहान मुले यांच्यासोबत आमदार निंबाळकरानी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासंदर्भात हेस्कॉम सोबत बोलणे केले असून …
Read More »संकेश्वरात बाप्पांचे जल्लोषात स्वागत…
पारंपारिक वाद्यांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी घटली.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाचे संकेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे सर्वत्र जंगी स्वागत होताना दिसले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संकेश्वरातील गणेश भक्तांना बाप्पांचे जंगी स्वागत करता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश भक्तांत मोठा उत्साह दिसून …
Read More »स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल
नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यावेळी “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta