Monday , September 21 2026
Breaking News

”जोहर- ए- गुफ्तार”चे संपादक फारूक हन्नन यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : जोहर- ए -गुफ्तार या उर्दू वृत्तपत्राचे संस्थापक -संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच माजी नगरसेवक फारूक हन्नन यांचे आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते वय 67 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

फारुख हनन्न यांना पत्रकारितेमध्ये 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव होता. कर्नाटकच्या राज्यपालांकडून 2015 मध्ये त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *